समकालीन विषय, फ्रेश सादरीकरण आणि भरपूर उर्जेसह छान अभिनयाने वठवलेले नाटक बघायचे असेल तर ’एफ् १ /१०४’ या फ्लॅटमध्ये एकदा डोकवाच!
एफ़-१/१०४ - आपल्या सो कॉल्ड सहिष्णुतेच्या मर्यादा उघडे पाडणारे नाटक
दरेक काळाची आणि समाजांची काही प्रस्थापित मूल्यं असतात. प्रतिष्ठित असतात, सर्वमान्य असतात. हां, पण सत्यही सदासर्वदा त्या मूल्यांसोबतच...
पिफ २०१५: हॅना आरेण्ट: सत्य असत्यासी मन केले ग्वाही
तिथे कृष्णवर्णीयांसारख्या दाट कुरळ्या केसांना \'बॅड हेअर्स\' (पेलो मालो) म्हणून हिणवायची पद्धत आहे, तर आईसाठी सरळ केसांची ओढ समलैंगिकतेचं...
पिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा
चित्रपट अगदीच बेकार नाहीये. हल्लीच्या भडक सादरीकरणाच्या जमान्यात मला हा पोत सुखावह वाटतो. पण कंटाळवाणा होऊ न देण्यासाठी कथानकाला आवश्यक...
अवताराची गोष्ट (२०१४): नवी वाट नवखे दिग्दर्शन
अहो! असे छमत्खारिख नझरेनं खा भघथाय माझ्याखढे? नि थो रुमाल खाय म्हणून धरलाथ थोंडाव्हर? आं? ऐखा खी! ख्खाय? थुंखी? ओह... थुंखी उढत्ये? ओह्ह्ह.......
लोकमान्य शेट्टींना आवरा!
माणूस म्हणून आपली असणारी ओळख आणि \'माणूसकी\' या शब्दाचे नवे रंग हा चित्रपट जोखत जातो, आपल्याला अंतर्मुख करत जोखायला भाग पाडतो!
निर्गेन्द्वो इन आफ्रिका (२००१): अंतर्मुख करणारा चित्रपट
हा चित्रपट ’मॉरिटानिया’तर्फे ऑस्करसाठी पाठवलेला आहे आणि त्याला अंतिम ९ चित्रपटांमध्ये प्रवेशही मिळाला आहे.आता हा चित्रपट ऑस्करही...
पिफ २०१५: +आॅस्कर नामांकीत चित्रपटः टिम्बकटू (२०१४)
अंगावरचा प्रत्येक डाग हा लेप्रसीचा नसतो हे आपण लहानपणापासून ऐकत आलो. परंतु आपल्याच आयु्ष्यात एखादी अंगावरती पांढरे डाग असलेली व्यक्ती...
नितळ - २००६
थोडक्यात: कुणीही कितीही प्रगती करा. माणसाच्या दु:खावरचा इलाज सापडलेला नाही आणि सापडणारही नाही. उदार मनाने केलेले क्षमा - ग्रेस - हेच त्या...
द पॅशन ऑफ द ख्राइस्ट - मेल गिब्सन - २००४
थोडक्यात: एखाद्या महाकाव्यावर आधारित चित्रपटाचं आव्हान तसं कठीणच. कथानकाची भव्यता आणि तिच्या गाभ्यातला मानवी हळुवारपणा यांचा तोल...
ट्रॉय - वुल्फगॅंग पीटर्सन - २००४
भरदिवसा गाडीतून बेपत्ता झालेल्या १० वर्षीय कलीला पळवणारा गुन्हेगार आहे तरी कोण, हा भंजाळून टाकणारा एक प्रश्न. आणि एक सोडून दोन-दोन समर्थ...
अग्ली - अनुराग कश्यप - २०१४
एखादी फर्मास कल्पना, त्यावर काम करून कथा, पटकथा, संवाद वगैरे प्रवास, कधी मूळ सूत्राला अधिक टोकदार करतो; तर कधी त्यातील मजा बोथट करून टाकतो....
पी के (२०१४): विस्कळीत तरीही मनोरंजक